चिपळुणात नेत्रदात्यांचा गौरव

दि. १० जून २०१५ रोजी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेतर्फे जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे नेत्रदान करणाऱ्यांच्या ७ नातेवाईकांचा खास गौरव करण्यात आला. यानिमित्त १ हजार नेत्रदान नोंदणीचा संकल्पही केला गेला.

या कार्यक्रमाची क्षणचित्रे