रक्तदान शिबीर संपन्न

सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळुण यांच्या वतिने, डेरवण रुग्णालय रक्तपेढी व श्री. देव जुना कालभैरव मंदीर ट्रस्ट यांच्या तर्फ़े सोमवार दि. २९/०६/२०१५ रोजी स. ९ ते दु. २ या वेळेत, श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या “सागर रंगमंच” येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. आपली सामाजिक बांधीलकी ओळ्खुन ३४ लोकानी या शिबीरात येउन रक्तदान केले. सह्याद्री निसर्गमित्र ही Read More …