देहदान संकल्प पत्रे भरा.

सह्याद्री निसर्ग मित्र हि गेली २२ वर्ष निसर्ग संवधर्न क्षेत्रात काम करीत आहे. त्याच बरोबर या वर्षा पासुन संस्थेने वैद्यकिय क्षेत्रात काम करण्य़ास सुरुवात केली आहे. त्यामध्ये रक्तदान, देहदान, नेत्रदान या काम चालु आहेत. गेल्या वर्षभरामध्ये ७ नेत्रदान, २ देह्दान व ४ रक्तदान शिबिरे यशस्वी पार पडले आहेत. संस्थेने आता मोठ्या प्रमाणात देहदान संकल्प पत्र Read More …

चिपळुणात नेत्रदात्यांचा गौरव

दि. १० जून २०१५ रोजी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेतर्फे जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे नेत्रदान करणाऱ्यांच्या ७ नातेवाईकांचा खास गौरव करण्यात आला. यानिमित्त १ हजार नेत्रदान नोंदणीचा संकल्पही केला गेला. या कार्यक्रमाची क्षणचित्रे