नेत्रवंदना – कथ्थक नृत्याद्वारे नेत्रदात्यांना वंदन

सह्याद्री निसर्ग मित्र च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात झालेल्या दहा नेत्रदात्यांना कथ्थक नृत्याद्वारे वंदन करण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या हॉल मध्ये सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. नेत्रवंदना या कार्यक्रमाने नेत्रदात्यांना वंदन व त्यांच्या आप्तस्वकियांचा गौरव करण्यात येणार आला. या कार्यक्रमासाठी चिपळूण मधील नेत्रदान चळवळीचे आधारस्तंभ डॉ. ग. ल. Read More …